Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Vinod Pawde : मराठीचा अपमान करणाऱ्यांना यापुढेही अद्दल घडवू : मनसे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांचा इशारा
नांदेड राजकीय July 10, 2025

Vinod Pawde : मराठीचा अपमान करणाऱ्यांना यापुढेही अद्दल घडवू : मनसे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांचा इशारा

NNL TeamBy NNL TeamJuly 10, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा बोलता आली पाहिजे. त्यांचा व्यवहार मराठीतून झाला पाहिजे आणि मराठी अस्मिता कायम जपली पाहिजे. यासाठी (MNS District President Vinod Pawde) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब हे सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत.

हीच भूमिका नांदेड जिल्ह्यातील मनसेकडून घेतली जात असून भविष्यात ज्यांच्या शासकीय , निमशासकीय कार्यालयावर आणि खाजगी दुकानावर मराठी पाट्या नसतील त्या प्रत्येकाला मनसे आपल्या खळखट्याक स्टाईलने आंदोलन उत्तर देईल आणि निर्माण होणाऱ्या परिस्थितीला ते स्वतः जबाबदार असतील असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष विनोद पावडे यांनी दिला आहे . ते आज माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची करण्याचा राज्य सरकारचा निर्णय हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तथा मराठी अस्मितेचे रक्षक राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरेंच्या दणक्यासमोर राज्य सरकारने गुडघे टेकत हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला . त्यानंतर राज ठाकरे साहेबांच्या पुढाकारातून मुंबईमध्ये भव्य असा विजय मराठीचा जल्लोष मराठीचा हा मेळावा घेण्यात आला . या मेळाव्यातही राज ठाकरे यांची सिंहगर्जना मराठीच्या अस्मितेसाठी आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी होती . हीच भूमिका संबंध महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राहिलेली आहे राहणार आहे.

ठाणे येथे मराठी भाषा रक्षणासाठी काढलेल्या मराठी माणसाच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली . मोर्चेकऱ्यांना पोलीस ठाण्यात डांबण्यात आले . या दुर्दैवी घटनेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना कठोर शब्दात निषेध व्यक्त करते. शिवाय मराठीला बाधा पोहोचवणाऱ्या प्रत्येकाला मनसे आगामी काळातही खळखट्याक स्टाईलने धडा शिकवेल. याची प्रचिती येत्या काही दिवसात नांदेड जिल्ह्यात निश्चितपणे येईल. ज्यांच्या दुकानावर इंग्रजी अथवा अन्य भाषेतून पाट्या लावण्यात आल्या आहेत त्यांनी त्वरित आपल्या दुकानाच्या , कार्यालयाच्या पाट्या मराठीतून करून घ्याव्यात अन्यथा त्यानंतर होणाऱ्या आंदोलनाला त्यांना सामोरे जावे लागेल आणि निर्माण होणाऱ्या परिस्थितीला ते स्वतः जबाबदार असतील असा इशाराच विनोद पावडे यांनी दिला आहे.

MNS District President Vinod Pawde to those who insult Marathi We will continue to bring justice
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlesoybean farming : ढोकी येथे महिलांची विनाअनुदानित सोयाबीन शेतीशाळा संपन्न
Next Article Nanded Super Specialty Hospital : नांदेड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रस्तावावर गतीमानतेने कार्यवाही करा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

मतदार यादीमध्ये आपल्या नावांची खातरजमा करण्यासाठी पुनरिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

June 25, 2024

खडकी बा.- सरसम पांदण रस्त्याला मंजुरी; शेतकरी पांदण रस्त्यासाठी आक्रमक -NNL

December 16, 2022

Journalist Day ; पत्रकार दिन नव्हे तर कर्तृत्व दिनाच्या मनपा आयुक्तांनी दिल्या शुभेच्छा  – पत्रकारांनी आरोग्य सांभाळण्याचे आयुक्तांनी केले आवाहन -NNL

January 8, 2025

Dr babita kamlapurkar ; महाराष्ट्र राज्य हिवताप व हत्तीरोग लातूर विभागातील प्रलंबित मागण्यासाठी डॉ. बबीता कमलापूरकर मॅडम यांची भेट -NNL

December 23, 2024
Advertisement
टॉप बातम्या

शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्ताने ७ जुलै रविवारी शिवजगार सोहळ्याचे आयोजन -NNL

S M Deshmukh : डिजिटल मीडियामधील पत्रकांराच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू – एस.एम.देशमुख

Navin nanded ; सहाय्यक आयुक्त कास्टेवाड तर सिडको कार्यालय प्रभारी प्रशासक कपील राजपूत हस्ते ध्वजाहोरहण -NNL

Chief District and Sessions Judge Surekha Kosamkar : कायदे बदलाचे क्रांतीकारी पाऊल समजण्यासाठी मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन उपयोगी : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर – NNL

Bjp Mp Ashok chavan ; राज्यात नांदेडची भाजपा सदस्य नोंदणी सर्वाधिक असेल – माजी मुख्यमंत्री खा .चव्हाण यांचा विश्वास -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?