Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Mahur Crime News : माहूर तालुक्यातील एका नामांकित शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृृृृत्य
क्राईम नांदेड August 31, 2025

Mahur Crime News : माहूर तालुक्यातील एका नामांकित शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृृृृत्य

व्हीडिओ व्हायरल झाल्या मुळे घटना उजेडात
NNL TeamBy NNL TeamAugust 31, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली असून तालुक्यातील एका नामांकित शाळेत सातवीच्या वर्गात शिकणा-या एका १३ वर्षीय विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृृृृत्य केल्याची खळबळजनक घटना व्हीडिओ व्हायरल झाल्या मुळे उजेडात आली आहे.

माहूर तालूक्यातील दुर्गम भागात असलेल्या ऐका गावातील १० विद्यार्थी लखमापूर येथील एका खाजगी शिक्षणसंस्थेच्या विद्यालयाशी संलग्न असलेल्या वस्तीगृहात राहून त्याच विद्यालयात शिक्षन घेतात शनिवार दि. १९ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास इयत्ता सातवी वर्गात शिक्षन घेत असलेला १३ वर्षीय विद्यार्थी अंघोळी करीता गेला. गावातीलच नवव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या ४ विधीसंघर्षीत बालकांनी संगनमत करून पिडीत विद्यार्थ्याचे कपडे काढले व फरशीवर पाडले दोघांनी पाय पकडले एकाजण पिडीतासोबत अनैसर्गीक कृत्य करीत होता . व एक घटनेचा व्हिडीओ काढत होता ही विशेष बाब आहे,

या घटनेचा व्हिडीओ पिडीत मुलाच्या थेट गावापर्यंत व्हायरल झाल्याने या घटनेची माहीती पिडीत बालकाच्या वडीलांना दि ३० ऑगस्ट रोजी कळाली.त्यानंतर ते व्हिडीओ घेवून वडीलांनी आपल्या मुलाला विश्वासात घेऊन विचारले असता व्हिडिओ खरा असल्याचे सागितले व याबाबत कोणालाही सागितल्यास जिवाशी मारण्याची धमकी दिल्या मुळे मि कोणालाही याबाबत सागितले नाही असा तो बालक म्हणाला.

मुलाच्या वडिलानी माहूर पोलीस ठाणे गाठले.व तक्रार दिली माहूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५२/२०२५ कलम ३,४,५, एम, ६, ८, १२ पोक्सो. तसेच सहकलम 351 (1), 351 (2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेतील ४ विधीसंघर्षीत बालकांपैकी दोघांना माहूर पोलीसांनी ताब्यात घेवून नियमाप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे माहूर पोलीसांनी सांगितले आहे.. प्रकरणाचा तपास माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शरद घोडके हे करीत आहेत.

a renowned school in Mahur taluka Unnatural act with a seventh grade student from
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBajrang Chowk King: वाढोणा शहरातील बजरंग चौकचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Next Article Banjara community : बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आरक्षणासाठी लढा उभा करणार- बापूराव राठोड
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Strict Action ; नशेच्या औषधी विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्स विरुद्ध कडक कारवाई

July 2, 2025

District level peace committee meeting : गोकुळ अष्टमी, दहीहंडी, पोळा सण, गणेश उत्सव निमित्ताने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

August 12, 2025

coaching classes | विद्यार्थी- पालक कोचिंग क्लासेसच्या विळख्यात..! -NNL

July 11, 2024

Dr. Raviraj Dudh Kavde : डॉक्टर रविराज दूध कावडे यांची नांदेड उत्तर जिल्हा महासचिव पदी निवड -NNL

November 1, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Mahesh Shirfule Kamarikar ; साहेब सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा हो : महेश शिरफुले कामारीकर

Intrusion into the reserved constituency! : राखीव मतदार संघातील घुसखोरी ! 

Mp. Ajit Gopchade’s instructions : प्रत्येक प्रशासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा : खा. डॉ .अजित गोपछडे यांचे प्रशासनाला निर्देश -NNL

Chief Executive Officer Meenal Karanwal : शेतकरी गटांसाठी सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणी: रोजगार निर्मितीला चालना -NNL

Hadgaon | हदगाव शहरासह तालुक्यात ‘टक्के’ वारीने विकासकामांची झाली दुराव्यस्था -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?