Friday, June 26

Tag: Unnatural act with a seventh grade student from

Mahur Crime News : माहूर तालुक्यातील एका नामांकित शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृृृृत्य

Mahur Crime News : माहूर तालुक्यातील एका नामांकित शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृृृृत्य

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली असून तालुक्यातील एका नामांकित शाळेत सातवीच्या वर्गात शिकणा-या एका १३ वर्षीय विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृृृृत्य केल्याची खळबळजनक घटना व्हीडिओ व्हायरल झाल्या मुळे उजेडात आली आहे. माहूर तालूक्यातील दुर्गम भागात असलेल्या ऐका गावातील १० विद्यार्थी लखमापूर येथील एका खाजगी शिक्षणसंस्थेच्या विद्यालयाशी संलग्न असलेल्या वस्तीगृहात राहून त्याच विद्यालयात शिक्षन घेतात शनिवार दि. १९ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास इयत्ता सातवी वर्गात शिक्षन घेत असलेला १३ वर्षीय विद्यार्थी अंघोळी करीता गेला. गावातीलच नवव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या ४ विधीसंघर्षीत बालकांनी संगनमत करून पिडीत विद्यार्थ्याचे कपडे काढले व फरशीवर पाडले दोघांनी पाय पकडले एकाजण पिडीतासोबत अनैसर्गीक कृत्य करीत होता . व एक घटनेचा व्हिडीओ काढत होत...
error: Content is protected !!