Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Zilla Parishad schools : विद्यार्थ्योदय अभियानांतर्गत भोकर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा झाल्या प्रकाशमय
करियर नांदेड August 7, 2025

Zilla Parishad schools : विद्यार्थ्योदय अभियानांतर्गत भोकर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा झाल्या प्रकाशमय

भोकर: उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांचा पुढाकार
NNL TeamBy NNL TeamAugust 7, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

भोकर, साई चौहान| उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या विद्यार्थ्योदय अभियानाअंतर्गत भोकर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांत विजेची सोय झाल्याने शाळा प्रकाशमय झाल्या.आणि प्रत्येक वर्गात पंखे बसविण्यात आले आहेत. यानंतर रंगरंगोटी, विविध सुविधा, गुणवत्ता बाबत काम होणार आहेत.

मागील अनेक वर्षापासून दुर्लक्षित झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेंचे विज बिल थकल्याने महावितरणने अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केला होता.तर काही शाळांना अद्यापपर्यंत वीज कनेक्शनच मिळाले नाही. मधल्या काळात काही शाळा डिजिटल झाल्या. मात्र वीजच नसल्याने शाळा डिजिटल कशा होणार. भोकर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या शाळांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी विद्यार्थ्योदय अभियान हाती घेतले.

या अभियानात अंतर्गत फेब्रुवारी पासून तालुक्यातील सर्व शाळेत वीज जोडणी काम हाती घेण्यात आले. आणि हे काम पूर्णत्वास गेले. यासोबतच सर्व वर्गात पंखे बसविण्यात आले. यामुळे भोकर तालुक्यातील शाळा प्रकाशमय झाल्या आणि बालकांना पंख्याची सोय झाली. या अभियानात उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी सोबत गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे, विद्युत वितरण कंपनी उपकार्यकारी अभियंता भुषण आचार्य, सेवा समर्पण परिवारचे विठ्ठल फुलारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थ्योदय अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेत वीज आणि पंखा असलेला मराठवाड्यातील एकमेव तालुका म्हणून भोकर असेल. यानंतर या सर्व शाळेत रंगरंगोटी, विविध सुविधा, गुणवत्ता बाबत काम सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले.

कुठे ग्रामपंचायत तर कुठे पदरमोड..
भोकर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत वीज बील भरण्यासाठी सर्व ग्रामपंचायतकडून थकीत वीज बील भरले गेले, पंखे दिले गेले. भोकर शहरातील शाळांना पंखे देण्यासाठी तालुक्यातील अधिकाऱ्यांनी पदरमोड केली आणि स्वखर्चाने पंखे खरेदी करून शाळेना भेट दिली. तर बोरगाव येथील शाळेत सेवा समर्पण परिवार ने पंखे दिले.

in Bhokar taluka became bright the schools of the Zilla Parishad Under the Vidyarathyadaya Mission
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMobile phone thieves : हिमायतनगर आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ
Next Article Renapur Gram Panchayat : भोकर तालुक्यातील रेणापूर ग्रामपंचायतीचा नियमबाह्य पद्धतीने होतोय कारभार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Manoj Jarange Patil :15 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील नांदेड दौऱ्यावर

August 13, 2025

Dr. Rekhatai Pa. Chavan Gorlegaokar : गणेशोत्सव – २०२४ निमित्त “सुंदर माझा बाप्पा स्पर्धा” जास्तीत जास्त मंडळ व गणेश भक्तांनी सहभाग घ्यावा – डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर -NNL

September 4, 2024

Mp. Dr. Ajit Gopchade : कृषी उत्पादन क्षमता वाढीसाठी शेतकर्‍यांना जल-वायु अनुकूल कृषी तंत्राचे प्रशिक्षण देणे गरजेचे -NNL

August 21, 2024

Apply till 31st January : सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या निवडणूक नामतालिकेसाठी 31 जानेवारी पर्यंत अर्ज करा

January 14, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Job opportunities : इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

Awarded PhD to Anita Kaur : सौ. अनीताकौर कामठेकर (चव्हाण) यांना पीएचडी प्रदान

Senior citizens : ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबीत मागण्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

Parmeshwar Temple : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट : मनोभावे घेतलं श्रीचं दर्शन

Deglur News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा स्थापनेसाठी खा. डॉ.अजित गोपछडे याना निवेदन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?