Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Accident News : आनंदाच्या क्षणी काळाने गाठले…! IDBI बँकेच्या तरुण मॅनेजरचा अपघाती मृत्यू
नांदेड लाइफस्टाइल July 7, 2025

Accident News : आनंदाच्या क्षणी काळाने गाठले…! IDBI बँकेच्या तरुण मॅनेजरचा अपघाती मृत्यू

NNL TeamBy NNL TeamJuly 7, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हदगाव, शेख चांदपाशा| जीवनात आनंदाचे क्षण उंबरठ्यावर उभे असतानाच काळाने एक तरुण जीव गाठला. लोहा (जिल्हा नांदेड) येथे IDBI बँकेच्या शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले आशिष देशमुख( 31) यांचा आज (दि. 6 जुलै2025 सकाळी नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आशिष देशमुख हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लिंगापूर गावचे रहिवासी होते. या पूर्वी ते हदगाव तालुक्यातील निवघा (बाजार) शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांची बदली नांदेड जिल्ह्यातील लोहा शाखेत त्यांची बदली झाली होती आणि ते तेथे रुजू देखील झाले होते. रविवारी सुट्टीच्या दिवशी ते हदगावहून लोह्याकडे आपल्या घर सामानासाठी येत असताना, वारंगा ते हदगांव दरम्यान रिमझिम पावसात त्यांच्या दुचाकी स्लीप झाली.

उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर माती पसरलेली होती. त्यात पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. कौठा गावा च्या परिसरात एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, आशिष देशमुख अविवाहित होते आणि नुकतेच त्यांचे लग्न निश्चित झाले होते. त्यांच्या पाठी मागे बहीण वयोवृद्ध आजारी आई असालयाची माहीती मिळाली.

अपघातासाठी जबाबदार कोण…?
राष्ट्रीय महामार्ग क्र.361 वरील वारंगा ते महागाव दरम्यानचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. ठिक ठिकाणी उड्डाणपूलांचे अर्धवट काम, रस्त्यावर पसरलेली माती, आणि पर्यायी मार्गांची कोणतीही स्पष्ट व्यवस्था नसल्यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.

वाहनधारकांना दिशा दाखवणारे फलक, स्पीड कंट्रोल, व वेगावर बंधने याचा पूर्णपणे अभाव दिसून येत वाहनचालकांच्या जिवाशी खेळ केला जात आहे अस पाहावायास मिळत आहेया मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून अनेकांनी आपले जीव गमावले आहेत.

लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला जाग कराव…!
लोकप्रतिनिधींनी या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हा राष्ट्रीय महामार्गाचे काम मंद गतीने का होत आहेत. याचा जाब विचारावा व ह्या प्रशासनाचे अधिकार्यावर जबाबदारी निश्चित करावी स्थानीय नागरिक या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेतं आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण परिवहन विभाग व रस्ता सुरक्षा समिती यांच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यामुळे जनतेत प्रचंड संताप असून, त्वरित उड्डाणपूल चे काम हे काम पूर्ण करून सुरक्षेच्या. उपाय योजना राबवण्याची मागणी होत आहे.

of a young manager of IDBI Bank Time has caught up with us in a moment of joy...! Accidental death
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRaincoats Distribute: किरण बंडे यांनी केले मेंढ्यांच्या सेवेकऱ्यांना रेनकोट वाटप
Next Article Selection : हुजपा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे ब्लड बँक अटेंडन्ट पदावर नियुक्ती
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Speeding car accident on Nanded-Tamsa highway : नांदेड-तामसा महामार्गावर भरधाव कारचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू – NNL

August 7, 2024

Beware! : सावधान ! तुमच्‍या सोशल मिडीया खात्‍याची निगराणी होत आहे -NNL

October 17, 2024

जिल्हाधिकाऱ्यांनी राहाटी गावाला भेट देवून पशुसंवर्धन विभागाच्या विविध कामांची केली पाहणी शेतकरी व पशुपालकांशी साधला संवाद

November 14, 2025

Hearing on 35 cases : बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) 35 प्रकरणांवर सुनावणी -NNL

December 11, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Collector Abhijit Raut : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतला प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा अनुभव -NNL

Minister of State Meghna Bordikar : स्वच्छता तेथे आरोग्याची धनसंपदा : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

Yellow alert issued : नांदेड जिल्ह्यासाठी ०१ ते ०४ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Establish Damini squad to protect girls : रोडरोमिओंच्या जाचंपासून मुलींची सुरक्षा करण्यासाठी दामिनी पथक स्थापन करा – मुन्ना शिंदे यांची मागणी – NNL

Amarnath Rajurkar : कायापालट उपक्रमाची तुलना जगातील कोणासोबतही होऊ शकत – अमरनाथ राजूरकर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?