Wednesday, May 13

Tag: of a young manager of IDBI Bank

Accident News : आनंदाच्या क्षणी काळाने गाठले…! IDBI बँकेच्या तरुण मॅनेजरचा अपघाती मृत्यू

Accident News : आनंदाच्या क्षणी काळाने गाठले…! IDBI बँकेच्या तरुण मॅनेजरचा अपघाती मृत्यू

नांदेड, लाइफस्टाइल
हदगाव, शेख चांदपाशा| जीवनात आनंदाचे क्षण उंबरठ्यावर उभे असतानाच काळाने एक तरुण जीव गाठला. लोहा (जिल्हा नांदेड) येथे IDBI बँकेच्या शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले आशिष देशमुख( 31) यांचा आज (दि. 6 जुलै2025 सकाळी नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आशिष देशमुख हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लिंगापूर गावचे रहिवासी होते. या पूर्वी ते हदगाव तालुक्यातील निवघा (बाजार) शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांची बदली नांदेड जिल्ह्यातील लोहा शाखेत त्यांची बदली झाली होती आणि ते तेथे रुजू देखील झाले होते. रविवारी सुट्टीच्या दिवशी ते हदगावहून लोह्याकडे आपल्या घर सामानासाठी येत असताना, वारंगा ते हदगांव दरम्यान रिमझिम पावसात त्यांच्या दुचाकी स्लीप झाली. उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर माती पसरले...
error: Content is protected !!