Homeनांदेडtwo-wheeler accident : माहुर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील दुचाकीच्या अपघात तिघे जण गंभीर...

two-wheeler accident : माहुर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील दुचाकीच्या अपघात तिघे जण गंभीर जख्मी – NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहुर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील लिबायत फाटा येथील अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या वळणावर दोन दुचाकीच्या विचित्र अपघात तिघे जन गंभिर जखमी झाले. असंल्याची घटना दि ४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली असून जखमीना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गावरील लिबायत फाटा वळणावर अपघाताची मालीका सुरूच असून अपघातात अनेक जनांना जिव गमावला आहे तर दि ४ डिसे रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास दोन दुचाकी क्र, एम एच २९ सि जी ७१९१ हि रस्त्याच्या काठेच्या खोल दरीत कोसळली अशा विचित्र अपघात बळीराम दत्तात्रेय जगताप वय ४५, प्रतिक शामराव लोखंडे ३० दोघे ही रा, लिबायत तर अशोक भगवान तांबे वय २० रा.भंडारी ता आर्णी हे गंभीर जखमी झाले.

त्यानां माहुर येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे वैद्यकीय अधिक्षक किरण कुमार वाघमारे. डॉ विपिन बाभळे. व त्यांच्या टिम ने प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी तिघाना ही शासकीय रुग्णवाहिकेतून यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments