Homeनांदेडsub-inspector ; ग्रामीण पोलीस स्टेशन येथील तीन जणांना उपनिरीक्षक पदी पदोन्नती -...

sub-inspector ; ग्रामीण पोलीस स्टेशन येथील तीन जणांना उपनिरीक्षक पदी पदोन्नती – NNL

नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन येथील तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत असलेले शेख शादुल शेख लाल ,मधुकर शिंदे,परमेश्वर कदम यांच्यी उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्या बदल पोलिस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते स्टार लावून सत्कार करण्यात आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 27 नोव्हेंबर 24 रोजी काढलेल्या आदेशानुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथील तीन जणांना उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे. परमेश्वर कदम यांच्या स्टार लावून पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मचारी स्टाफ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments