नांदेडमहाराष्ट्र

birth anniversary : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे अभिवादन

नांदेड| मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने आज अभिवादन करण्यात आले.

प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मराठी पञकार परिषद मुंबई संलग्न, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने दै.सत्यप्रभा कार्यालय,नांदेड येथे आयोजीत कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.

या वेळी परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे,जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे ,माजी जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, माजी जिल्हाध्यक्ष व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक अँड.प्रदीप नागापूरकर ,लक्ष्मणराव मा.भवरे,सुभाष लोणे,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक रविंद्र संगनवार,राजेश शिंदे,राम तरटे,अनुराग पोवळे,संभाजी कांबळे,गंगाधर गच्चे, इंजि. गजानन कानडे,राजेश शिंदे, रविंद्रसिंघ मोदी,प्रल्हाद लोहेकर,जयवर्धन भोसीकर आदींची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राम तरटे यांनी तर,लक्ष्मणराव भवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button