Wednesday, May 13

Tag: on his birth anniversary

birth anniversary : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे अभिवादन

birth anniversary : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे अभिवादन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने आज अभिवादन करण्यात आले. प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मराठी पञकार परिषद मुंबई संलग्न, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने दै.सत्यप्रभा कार्यालय,नांदेड येथे आयोजीत कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. या वेळी परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे,जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे ,माजी जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, माजी जिल्हाध्यक्ष व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक अँड.प्रदीप नागापूरकर ,लक्ष्मणराव मा.भवरे,सुभाष लोणे,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक रविंद्र संगनवार,राजेश शिंदे,राम तरटे,अनुराग पोवळे,संभाजी कांबळे,गंगाधर गच्चे, इंजि. गजानन कानडे,राजेश शिंदे, रविंद्रसिंघ मोदी,प्रल्हाद लोहेकर,जयवर्...
error: Content is protected !!