Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
  • Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’
  • Mahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - छत्रपती संभाजीनगर - Sahitya Dindi | साहित्य चळवळीला गतिमान करणाऱ्या ‘साहित्यदिंडी’चे प्रकाशन संपन्न -NNL
छत्रपती संभाजीनगर July 13, 2024

Sahitya Dindi | साहित्य चळवळीला गतिमान करणाऱ्या ‘साहित्यदिंडी’चे प्रकाशन संपन्न -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 13, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

छत्रपती संभाजीनगर| मराठी साहित्यिक, ग्रंथप्रेमी, संपादक, प्रकाशक, चित्रकार, ग्रंथविक्रेते, साहित्य मंडळे यांच्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘साहित्यदिंडी’चे प्रकाशन महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या हस्ते संपन्न झाले.

साहित्यिक, संपादक, प्रकाशक, चित्रकार, ग्रंथविक्रेते यांची सूची व सोबतच ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य पुरस्कारांचे मानकरी, २०२३मधील प्रकाशित पुस्तके आदी माहितीचा समावेश असलेली ‘साहित्य दिंडी’ इसाप प्रकाशनातर्फे प्रकाशनासाठी सिद्ध करण्यात आली होती. या ‘साहित्यदिंडी’चा प्रकाशन समारंभ छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला.

प्रारंभी संपादक, प्रकाशक दत्ता डांगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच मराठी साहित्य चळवळ ही गतिमान व्हावी, खेडोपाडी व वाडीतांड्यावरही लहान-मोठी साहित्य संमेलने व्हावीत, तेथील नवोदित लेखक, लेखिकांच्या साहित्याला प्रसिद्धी मिळावी, यथावकाश त्यांची पुस्तकेही प्रकाशित व्हावीत या उद्देशाने ही ‘साहित्यदिंडी’ प्रकाशित करण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या हस्ते ‘साहित्यदिंडी’चे प्रकाशन करण्यात आले. या उपक्रमाचे मुलाटे यांनी कौतुक केले. मराठी साहित्यिक आणि साहित्यरसिकांसाठीही ही दिंडी उपयुक्त असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. या प्रकाशनाच्यावेळी प्रशांत वि. गौतम, आशा खरतडे-डांगे, शंकर वाडेवाले उपस्थित होते. या उपक्रमाला साहित्यिक, विचारवंत पा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, देवीदास फुलारी, प्रा. महेश मोरे यानीही शुभेच्छा दिल्या.

The publication of 'Sahitya Dindi' to the literature movement was completed which gave momentum
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleTree stumps and plantations | जि.प.प्रा. शाळा इंदिरानगर शेलगाव येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न -NNL
Next Article Dear sister scheme | खास महिलांसाठी…‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

election preparations : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात ५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला मतमोजणी

Implement rural development : ग्रामविकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

Graduate voter registration : पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज नियमानुसार ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने स्विकारावे – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

Important decision of the sChhatrapati Sambhajinagar ; छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपक्रमाच्या धर्तीवर राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Divisional Commissioner : विभागीय आयुक्तांकडुन नुकसानीचे पंचनामे व मदत वाटपाचा आढावा

Chief Minister Devendra Fadnavis : सायबर फसवणूक झाल्यास विनाविलंब तक्रार द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Farmer groups : तुर, मुग, उडीद व सोयाबीन पिकांच्या पिक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, कंपनी, संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन

June 9, 2025

‘Swaratim’ University’ ; ‘स्वारातीम’ विद्यापीठाची पी.एच.डी. पूर्व ‘पेट-२०२४’ परीक्षा रद्द – NNL

August 28, 2024

Farmers are very angry : तुटपुंजी अतिवृष्टी मदतीने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप

September 19, 2025

girls new Elgar Rally : बालकन्यांचा ‘नवा एल्गार’ राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त जवळ्यात रॅली; सेव्ह द गर्लचा बुलंद नारा

January 24, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Heavy Rain ; अतिवृष्टी बाधित झालेली हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता

Annual administrative inspection of 52 Maharashtra BN NCC Nanded ; 52 महाराष्ट्र बीएन एनसीसी नांदेडची वार्षिक प्रशासकीय तपासणी आणि एनसीसी अधिकाऱ्यांचा पदोन्नती समारंभ थाटात संपन्न – NNL

crop insurance ; पिक विमा मिळाला नसल्यास प्रपत्रात माहिती सादर करण्याचे आवाहन – NNL

Police Mitra Cup competition : पोलीस मित्र करंडक स्पर्धेत सब्बनवार प्रशालेचे घवघवीत यश -NNL

educational trip ; सिडको येथील शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीसह घेतला विमान प्रवासाचा आनंद

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?