Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - देश विदेश - Labor Minister Dr. Suresh Khade | राज्यातील गुणवंत कामगारांना इतर विभागाप्रमाणे लाभ देणार- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे -NNL
देश विदेश नांदेड July 27, 2024

Labor Minister Dr. Suresh Khade | राज्यातील गुणवंत कामगारांना इतर विभागाप्रमाणे लाभ देणार- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 27, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बाल गंधर्व नाट्य मंदिर ता. मीरज जि. सांगली येथे दि. 26 जुलै 2024 शुक्रवार रोजी सत्कार समारंभ पार पडला. गेल्या दोन वर्षामध्ये कामगार मंत्री म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमामध्ये राज्यातील सर्व गुणवंत कामगारांना राज्य शासनाच्या इतर विभागाच्या पुरस्कारार्थी प्रमाणे लाभ देणार असल्याची ग्वाही राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्यावतीने गेल्या दोन वर्षामध्ये मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली कामगार विभागाने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कामगार मंत्री मा.ना. डॉ. सुरेश खाडे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे व कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार यांचा अंबाबाईची मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सुरेश खाडे यांनी मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून घेतलेल्या अनेक कामगाराभिमुख व समाजाभिमुख चौफेर कार्याचा उल्लेख करुन कामगारांच्या मुलांना उच्चप्रतीचे व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आपण कटीबद्ध आहोत, त्याचबरोबर यापुढील काळातही समाजसेवेचा वसा अधिक जोमाने सुरु राहील असे सांगितले. तसेच विधानसभा आचारसंहितेपूर्वी कामगार वर्गाच्या उन्नतीसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कामगार मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार विभागामध्ये सध्या सुरु असलेल्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती देऊन यापुढील काळातही संपूर्ण राज्यात नाविण्यपूर्ण योजना राबवून कामगार वर्गाचे सर्वार्थाने हित जोपासले जाईल असे प्रतिपादन केले.

राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राज्य अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यामध्ये सर्व क्षेत्रातील कामगारांच्या हिताचे चांगले निर्णय घेतलेले आहेत. शासनाने लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजनांची अंमलबजावणी करुन समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली त्याबद्दल समाधान व्यक्त करुन लाडका गुणवंत कामगार ही योजना सुद्धा राज्यामध्ये लागू करावी अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. भारतीय कामगार- कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी एक कामगार राज्याचा कामगार मंत्री झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्यावतीने लाभार्थींना विविध धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर इमारत व इतर बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्याचे तसेच इतर लाभाच्या योजनांचे धनादेश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे व कल्याण आयुक्त रविराज ईळवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन करण्यात आले. तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय कर्मचारी महासंघाचे दिलीपदादा जगताप, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राज्याध्यक्ष सुरेश केसरकर, नांदेड जिल्ह्याचे गुणवंत एच. मिसलवाड, रत्नाकर शिंदे, पंडीत तेलंग, विजय रणखांब, रामदास पेंडकर, प्रभाकर कांबळे, संजय सुर्वे, अनिता काळे, संजय सासणे, महादेव चक्के, प्रताप घेवडे, दिलीप घोलप, दत्तात्रय शिरोडकर, साधना भगत, गोविंदराव पाचपोर, नारायण धनगर, विजय आरेकर, शिवाजी चौगुले, प्रशांत उपाध्ये, भास्कर शिंदे, दिनकर आडसुळ आदी 36 जिल्ह्यातील गुणवंत कामगार, स्थानिक नगरसेवक, विविध संघटनांचे कामगार प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमास जवळपास दोन हजारापेक्षा जास्त कामगार- कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन सौ. परब यांनी केले तर आभार सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार, सर्व केंद्र संचालक व दोन्ही विभागाचा सर्व स्टॉफ यांनी अविरतपणे प्रयत्न केले.

Fadnavis leaves ambulance for 3 North Eastern states Kargil Victory Day Labor Minister Dr. Suresh Khade Silver Jubilee Governor The meritorious workers of the state will be given benefits like other departments
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleKargil Victory Day Silver Jubilee | कारगिल विजय दिवस रजत जयंती राज्यपाल, फडणवीस यांच्या हस्ते ३ उत्तरपूर्व राज्यांसाठी रुग्णवाहिका रवाना -NNL
Next Article Hari Thombre of Bhusawal will connect to Nanded RMS | भुसावळचे हरी ठोंबरे नांदेड आरएमएसला रुजू – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंद सोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी -NNL

August 17, 2024

नवीन नांदेड मराठी पत्रकार संघ अध्यक्षपदी किरण देशमुख

January 18, 2026

Nanded ; नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न – NNL

November 12, 2024

तेलंगणा राष्ट्र समिती(T.R.S.) पक्षाचे माजी खासदार एन. घोडाम यांची किनवट अभीवक्ता संघास भेट…NNL

December 21, 2022
Advertisement
टॉप बातम्या

A young man who went to swim in a well died of shock : विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा शाॅक लागुन मॄत्यू

In Vishnpuri bailpola festival celebrated ; विष्णपुरी येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा.. – NNL

तहसीलदार मृणाल जाधव यांनी साजरा केला मुलाचा वाढदिवस अंध विद्यार्थ्यासोबत -NNL

Navratri festival of Satya Devi ; सत्याई देवीच्या नवरात्र महोत्सव निमित्ताने जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या हस्ते महाआरती

Bhavsar Samaj ; भावसार समाज उप वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?