Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Jai Bajrang Mandal ; युवा गुप्रचा वतीने आयोजित दहिहंडी लोहा येथील जय बजरंग मंडळाने फोडली, नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या अदाकरीवर तरूणाई थिरकली
नांदेड मनोरंजन August 23, 2025

Jai Bajrang Mandal ; युवा गुप्रचा वतीने आयोजित दहिहंडी लोहा येथील जय बजरंग मंडळाने फोडली, नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या अदाकरीवर तरूणाई थिरकली

NNL TeamBy NNL TeamAugust 23, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l युवा गुप्र आयोजित सतिश बसवदे मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित दहिहंडी महोत्सवाचे पहिले पारितोषक लोहा येथील जय बजरंग मंडळ यांनी पाच थराचा सहायाने थर रचून दहिहंडी फोडुन पारितोषक मिळविले यावेळी महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या आदकारीवर हजारो तरुणाई भिरकली या महोत्सवाला प्रथमच हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.

सिडको हडको परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील युवा गुप्र यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले अकराव्या वर्षी दहिहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन हडको येथील मैदानावर 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता करण्यात आले होते .

यावेळी नामांकित जवळपास सात संघांनी नोंदणी केली होती यात नांदेड येथील जय बजरंग मंडळ चिखलवाडी, रामराज्य सांगवी, पंचशिल चौफाळा, संस्कृती मंडळ भोईगल्ली नांदेड यांच्या सह लोहा येथील जय बजरंग 9512,कंधार येथील सिता गणेश मंडळ व परभणी साठे कॉर्नर मंडळ यांच्या समावेश होता, यावेळी प्रत्येक संघाने सलामी दिली, यावेळी लोहा येथील जय बजरंग 9512 मंडळाने दहिहंडी फोडुन 22,222 पारितोषक पटकाविले,सोहळ्याचे उद्घाटन मार्गदर्शक तथा नांदेड भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांच्या सह आमदार श्रीजया चव्हाण.

माजी आमदार डि.पी.सावंत, देविदास राठोड,भाजपा नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख डॉ.सचिन ऊमरेकर,माजी महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,प्रविण साले,माजी जी प सदस्य मनोहर शिंदे,भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन रावका, विश्वंभर शिंदे,भालचंद्र पवळे,अमित वाघ, युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत क्षिरसागर, यांच्या सह माजी नगरसेवक संजय इंगेवाड,नगरसेवक प्रतिनिधी उदय देशमुख,राजु पाटील घोगरे नगरसेवक राजू पाटील काळे,राजु गोरे,माजी नगरसेवक सिध्दार्थ गायकवाड, वैजनाथ देशमुख, राजु लांडगे यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी दहिहंडी महोत्सवात प्रथम आलेल्या जय बजरंग मंडळ लोहा यांना पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. या दहिहंडी महोत्वात नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या पाटलांच्या बैलगाडा यासह अनेक सुप्रसिद्ध लावणी गितावर तरूणाई थिरकली विशेष हजारो महिलांसह ,युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चला हवा येऊ द्याचे हास्य कलाकार सतिश कासेवार यांनी केले,ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालासाहेब रोकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे विजय कांबळे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड बाबुराव चव्हाण यांच्या सह पोलीस कर्मचारी,महिला कर्मचारी होमगार्ड व अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा गुप्रचे अध्यक्ष सतिश पाटील बस्वदे व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

organized by Yuva Gupra rocked the crowd The Jai Bajrang Mandal at Dahihandi Loha the youth were thrilled by the performance of dancer Gautami Patil.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNational Dance Festival ; रसरंगी कथ्थक नृत्य विद्यालयाचे 7 विद्यार्थी राष्ट्रीय नृत्य महोत्सव मुंबई येथे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश
Next Article Balaji Temple ; हडको बालाजी मंदिर समिती सदस्य पदी सतीश मोरे यांची निवड
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Biloli police rescued six bovine animals : बिलोली पोलिसांनी सहा गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली -NNL

December 21, 2024

Dr. Basna Goud : फळबागेची शेती फायदयाची ठरण्यासाठी खात्रीशीर, निरोगी रोपांची निवड आवश्यक – आयसीआरचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बसना गौड

June 17, 2025

Vanchit Bahujan Aghadi ; स्मार्ट मीटरच्या सक्तीविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचा इशारा

August 12, 2025

Come on girls! : चला मुलींनो ! आता वडिलांना सांगू या उच्च शिक्षणासाठी मुलींना खर्च नाही ! -NNL

August 29, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Action against those illegally : धाबा व सार्वजनिक ठिकाणी अवैधपणे मद्यसेवन करणाऱ्यांवर कारवाई

Byck Accident Highway track Dash; मुलाला परिक्षेला घेऊन जाणाऱ्या दुचाकीला हायवाने उडविले. वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

“These sparrows come back…!” ; “या चिमण्यांनो परत फिरा रे…! ” तेहतिस वर्षांनी जुने बालमिञ एकत्र – NNL

Champatrao Dakore | दिव्यांगानी जिवाची पर्वा न करता मंत्रालय घेरावा आंदोलनात भाग घेतला – चंपतराव डाकोरे – NNL

Prohibition of assembly, prohibition of arms order : जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?