Monday, May 18

Tag: rocked the crowd

Jai Bajrang Mandal ; युवा गुप्रचा वतीने आयोजित दहिहंडी लोहा येथील जय बजरंग मंडळाने फोडली, नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या अदाकरीवर तरूणाई थिरकली

Jai Bajrang Mandal ; युवा गुप्रचा वतीने आयोजित दहिहंडी लोहा येथील जय बजरंग मंडळाने फोडली, नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या अदाकरीवर तरूणाई थिरकली

नांदेड, मनोरंजन
नवीन नांदेड l युवा गुप्र आयोजित सतिश बसवदे मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित दहिहंडी महोत्सवाचे पहिले पारितोषक लोहा येथील जय बजरंग मंडळ यांनी पाच थराचा सहायाने थर रचून दहिहंडी फोडुन पारितोषक मिळविले यावेळी महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या आदकारीवर हजारो तरुणाई भिरकली या महोत्सवाला प्रथमच हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. सिडको हडको परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील युवा गुप्र यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले अकराव्या वर्षी दहिहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन हडको येथील मैदानावर 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता करण्यात आले होते . यावेळी नामांकित जवळपास सात संघांनी नोंदणी केली होती यात नांदेड येथील जय बजरंग मंडळ चिखलवाडी, रामराज्...
error: Content is protected !!