Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - The anniversary is celebrated with great enthusiasm : लंगर साहिब गुरुद्वारामध्ये सालाना बरसी मोठया उत्साहाने साजरी -NNL
धार्मिक नांदेड August 5, 2024

The anniversary is celebrated with great enthusiasm : लंगर साहिब गुरुद्वारामध्ये सालाना बरसी मोठया उत्साहाने साजरी -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 5, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| लंगर साहिबचे संस्थापक संतबाबा निधानसिंघ जी, संत बाब हरनामसिंघ जी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शिशासिंघजी कारसेवावाले यांची सालाना बरसी ४ ऑगस्ट रोजी नांदेड येथे मोठया उत्साहाने व हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.

लंगरसाहिबचे प्रमुख जत्थेदार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंद‌सिंघ यांच्या पुढाकाराने हा उत्सव आयोजित केला गेला. बरसीनिमित्त कीर्तन, प्रवचन, रागी जत्थे, लंगर महाप्रसाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सचखंड गुरुद्वाराचे मुख्य पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ व पंचप्यारे साहेबांन, तरणा दलाचे सत बाबा गुरदेवसिंघ शहिदी बाग (आनंद पूर साहिब),संत बाबा घालासिंघ (मुखी नानाकसर संप्रदाय), संत बाबा जोगासिंघ कर्नालवाले. माता साहिब गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा तेजासिंघ,प्रसिद्ध कथावाचक भाई प्रिंदरपाल सिंघ,जिल्हा अधिकारी अभिजित राऊत,પોલીસ अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

भारतीय संस्कृतीत गुरूंना अत्यंत आदरणीय स्थान आहे. गुरूची भूमिका समाजाला योग्य दिशा दखवण्यात यशस्वी राहिली आहे, असे सांगून संत बाबा नरेंद्रसिंप यांनी शीख पंथात गुरुग्रंथसाहिब यांनाच गुरू मानले जाते आणि ते सर्वश्रेष्ठ आणि परिपूर्ण गुरु आम्हाला लाभले आहेत,असे ते म्हणाले. लंगर साहेबच्या महापुरुषानी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करीत कार सेवा सुरू आहे. यासाठी देश विदेशातील संगत सहकार्य करते म्हणून हे महान कार्य अविरत चालू आहे असे संत बाबा बलविंद्रसिंघ यांनी सांगितले.

या कार्यक्रमात बाबा मेजर सिंघ सानेवाल,पंजाब काँग्रेसचे सेक्रेटरी सरदार परम lमजितसिंघ गवद्धी, माजी मंत्री सोहनसिंग थंडल, पोलिस महसंचालक गुरप्रीत सिंग गिल, माजी पोलीस अधीक्षक केसर सिंग,इकबाल सिंग खेरा, सरपंच जोरा सिंग जैनपूर, अवतार सिंघ इंदोर, रवींद्र सिंघ इंदूर,सरदार लाली जैनपूर,अवतार सिंग आरोग्याबाद, नवजिंदर सिंग औरंगाबाद, राणा रणबीर सिंग पंजाब हॉटेल, भाई दारा सिंग, सरबजीत सिंग, जथेदार होशियार सिंग भुल्लर, सोनू दिल्ली, भाई गुरपाल सिंग, भाई अमरजित सिंग टाटा, मास्टर जोगिंदर सिंग अचलिगेट, दलजीत सिंग काहलों, हरपालसिंग खानपट्टा, सरपंच रविंदर सिंग चीमा, सरपंच गुरदीप सिंग, बलजीत सिंगढिल्लोन, सुखचैनसिंग खैरा, परमिंदरसिंग नडालो, मनजितसिंग मनवाड आदी उपस्थित होते.

तर माजी महापौर सरदार बलवंत सिंघ गाडीवाले,सरदार,सरदार जितेंद्रपाल सिंघ कॉलो, बलजिंदरसिंघ लुधियाना, सरदार राणा रणबीरसिंघ पंजाब हॉटेल वाले, रारदार अवतार सिंघ औगाबाद, नानक साई फाउंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे,सरदार रूपिंदरसिघ श्यामपूरा, सरदार जोगिंदरसिंघ मास्टर अचलीगेट, सरदार इंदरसिंघ मुंबई, पंजाबी लेखक सरदार क बलजीतसिंघ ढिलो,सरदार सुखविंदरसिंघ हुंदल,तुलमीदास भुस्वार, सरदार जरणेलसिंह गाडीवाले, सरदार अवतारसिंघ पहोदार, गुरुनितसिंघ महाजन, सरदार घडीसाज, हर्जिनदरसिंघ संधू, रजींदर सिंघ पुजारी,यांच्यासह पजाब, दिल्ली, हरियाणा, हैद्राबाद मुबई भाविक भक्त उपस्थित होते.

in the Langar Sahib Gurdwara The anniversary is celebrated with great enthusiasm every year
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSocial and Spiritual Work of Satish Deshmukh : सतीश देशमुख यांचे सामाजिक आणि अध्यात्मिक कार्य कौतकास्पद- ह .भ. प‌. रोहिदास महाराज मस्के -NNL
Next Article प्राथमिक आश्रम शाळा गांधीनगर कंधार येथील लाचखोर प्रभारी मुख्याध्यापक संभाजी कांगणे एसीबीच्या जाळ्यात -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Bjp tiranga rally : भाजपा युवा मोर्चा हिमायतनगरच्या हर घर तिरंगा मोटरसायकल रॅलीला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

August 13, 2024

Tehsil office : देगलूरकरांसाठी दिलासा! आ. अंतापूरकरांच्या पुढाकाराने तहसिल कार्यालय शहरातच

July 7, 2025

Garbage piles up in Himayatnagar city : हिमायतनगर शहरात कचऱ्याचा साठा — स्वच्छतेअभावी नागरिक त्रस्त, संभाजी ब्रिगेडचा नगरपंचायतीला इशारा

October 22, 2025

Nanded Police : राज्यात प्रथम! ‘150 दिवसांचे ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियान’ नांदेड पोलिसांनी यशस्वी करून दाखवले

January 27, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Ratnakar Patil ; सायाळ येथील प्रगतिशील शेतकरी रत्नाकर पाटील यांना राष्ट्रपतीकडून प्रजासत्ताक दिनी निमंत्रण

Nanded Lekki : नांदेडच्या लेकीचा मुंबईच्या आझाद मैदानात सन्मान -NNL

Sports Award ; जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन -NNL

sports competition | जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेत बिलोली तालुक्याचे वर्चस्व – NNL

पत्रकार शेख इरफान यांच्यावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?