Browsing: Women of Yeoli village protest

नांदेड/हदगाव। नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील मौजे येवली गावातल्या महिलांनी शनिवारी भल्या पहाटे सापळा रचून अवैद्यरित्या विक्रीस येत असलेल्या दारूच्या वाहनाला आडवत दारूचे तीन बॉक्स जप्त केले…