Browsing: Two motorcyclists

हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथे भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेत दोघांचा दुर्दैवी अंत…