Wednesday, May 13

Tag: Senior writers and artists are invited to apply for the honor scheme

honor scheme ; जेष्ठ साहित्यिक व कलावंतांनी मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

honor scheme ; जेष्ठ साहित्यिक व कलावंतांनी मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

लाइफस्टाइल
नांदेड| राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत सन्मान मानधन योजना ही सन 1954-55 पासून सुरु आहे. संपूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्यसंचालनालय विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते. जेष्ठ साहित्यीक व कलावंतांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सांस्कृतिक विभागाच्या https://mahakalasanman.org या वेबसाईटवर 30 सप्टेंबरपर्यत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.प. यांनी केले आहे. राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान मानधन योजनेतील अर्जदारांनी सन 2023-24 चे प्रस्ताव शासन निर्णय क्र. वृकमा 2012/प्र.क्र.117/सां.का.04 दि. 7 फेब्रुवारी 2014 नुसार सादर करण्यात यावेत. तसेच शासन निर्णय 16 मार्च 2024 नुसार वर्ष 2024-25 चे प्रस्ताव सादर करण्यात यावेत. कलावंतांना सरसकट एकच श्रेणी केली असून दरमहा 5 हजार इतके मानधन देण्यात येते. ज्या कलावंतानी कला व साहित्य क...
error: Content is protected !!