Pandharpur on Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीला पंढरपूरला प्रशासनासह पोलिस अलर्ट, भाविकांनी अलोर्ट गर्दीचा रेकार्ड मोडला
पंढरपूर/हिमायतनगर, परमेश्वर गोपतवाड| आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटकसह ईतर राज्यातुन भाविकांची अलोट गर्दी होऊन आजपर्यंतच्या ऊपस्थीतीचा रेकार्ड मोडल्याचे चित्र ६ जुलै रोजी दिसुन आले. प्रशासनासह पोलिस, रेल्वे पोलिस अलर्ट राहिल्यामुळे स्वच्छतेसह भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन दर्शन घेतले. (Police and administration on alert in Pandharpur on Ashadhi Ekadashi, devotees break the record for the number of people on alert) चरणस्पर्श दर्शनासाठी तब्बल २४ तास वेळ लागला तर मुख दर्शनासाठी जवळपास सहा तास वेळ लागला.
रांगेत मध्ये कोणी घुसु नये म्हणून सुरक्षक जाळ्यात वाढ करण्यात आली होती. यावेळी चंद्रभागेच्या तीरावर घाण होणार नाही या बाबींची प्रकर्षाने प्रशासनाने काळजी घेतली होती. या भागात देखील भाविकांना मनमोकळेपणाने चंद्रभागेत जाता याव म्हणून सदैव पोलीसांचा फौजफाटा सारखा फिरत होते...
