Browsing: Osmannagar police arrest those selling

उस्माननगर| उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्या मार्गाने देशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एकास पकडून पोलीसांनी कारवाई केली आहे. उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक…