किनवट,परमेश्वर पेशवे| आज किनवट येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे वार्षिक सर्व साधारण सभा 2023 ते 2024,घेण्यात आली त्यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्या केल्या व सूचना दिल्या व त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितेचे सभापती गजानन पाटील मुंढे यांनी शेतकऱ्याचे निवरण करणार असे आश्वासन दिले.
तसेच शेतकऱ्यांनी दिलेल्या सूचना व मागण्या केल्या त्यावर संचालक नवीन राठोड, संचालक श्रीराम कांदे, संचालक सुनील लक्ष्मण घुगे,व संचालक बालाजी गोविंद बामणे यांनी शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीवर आपल्या भाषणात शेतकऱ्यांना आश्वासित केले व उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रल्हाद तुकाराम सातव, तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड,संचालक नवीन अशोक राठोड, संचालक श्रीराम माणिक कांदे, संचालक संतोष दासरवार सर,संचालक बालाजी गोविंद बामणे,संचालक सुनील लक्ष्मण घुगे,संचालक शेख हैददर मुसा व शेतकरी बांधव,संचालक मंडळ व आदिवासी सेवा सोसायटी व सेवा सहकारी सोसायटीचे चेरमण व संचालक व ग्रापंचायत सरपंच व सदस्य मोढ्या संख्येने उपस्थित होते