Browsing: on 19th on the occasion

नांदेड| आषाढ पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आज पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भोजनदान व सकाळपासूनच परित्राणपाठ, गाथापठण, बोधीपूजा, ध्यानसाधना,…