Browsing: of Siranjani bypass roads

हिमायतनगर| तालुक्यातील सिरंजनी बायपास रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, चिखलातून महामंडळाच्या बसला जाणे येणे अक्षरशः बंदच पडल्याने हिमायतनगरला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे.…