Browsing: Lively displays of social issues

लोहा | पारडी येथील सह्याद्री शाळेच्या माळरानावरील निसर्गरम्य वातावरणात सुरू असलेला ५१ वा जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळावा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. थंडीचा गारवा, रात्री पेटलेली शेकोटी आणि उत्साहाने…