Thursday, May 14

Tag: In Biloli taluka

Establish cemeteries : बिलोली तालुक्यातील पुनर्वसित 35 गावांत स्मशानभूमी उभारा

Establish cemeteries : बिलोली तालुक्यातील पुनर्वसित 35 गावांत स्मशानभूमी उभारा

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात तब्बल 42 वर्षापूर्वी पुनर्वसन झालेल्या 35 पुनर्वसित गावांत स्मशानभूमीसाठी महसूल प्रशासनाने जमीन संपादित केली नाही . त्यामुळे बिलोली तालुक्यातील या 35 गावातील लोकांना अंत्यविधीसाठी चार-पाच किलोमिटर अंतरावरच्या जुन्या गावातील तत्कालीन स्मशान भूमीच्या जागेवर अंत्यसंस्कार करावे लागतात. (Establish cemeteries in 35 rehabilitated villages in Biloli taluka) यासाठी चिखल पाण्यातून रस्ता काढत जावे लागत आहे. ग्रामस्थांना अनेक अडचणींना सहन कराव्या लागत आहेत. तालुक्यातील टाकळी थडी, रामपूर थडी, कुंभारगाव ,केरूर, टाकळी खुर्द,व तळणी या सात गावात स्मशानभूमी नसल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृती कार्यक्रमात येथील स्मशानभूमीची व्यवस्था करण्याचे आदेश असताना ही महसूल विभागाने अंमलबजावणी केली नाही. गोदावरी किनाऱ्यावरील चिरली, टाकळी थडी, कोळगाव, गुजरी कवठा, मा...
Politics special ; दादांच्या पक्ष बदलाला बिलोली तालुक्यात काहींचे समर्थन तर काहींचा सोशल मिडीयावर नाराजीचा सुर -NNL

Politics special ; दादांच्या पक्ष बदलाला बिलोली तालुक्यात काहींचे समर्थन तर काहींचा सोशल मिडीयावर नाराजीचा सुर -NNL

नांदेड, राजकीय
बिलोली/नांदेड, गोविंद मुंडकर। तालुक्यातील खतगावचे भुमीपुञ तथा माजी राज्यमंञी भास्करराव पाटील खतगावकर यांनी शंकरनगर येथे दि.१२ सप्टेंबर रोजी आपल्या कार्यकत्यांची एक बैठक घेतली.या बैठकीनंतर दादा लवकरच भाजपाचे कमळ सोडून हातात हात घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे.सध्या काँग्रेस मध्ये खासदार वसंतराव चव्हाण निधनामुळे जिल्हा पातळीवर काम करण्याची क्षमता असनारे नेते भाजपाच्या तुलनेत कमी असल्याने व आपल्या सुनबाई डाँ.मिनल खतगावकर यांच्या सह अन्य दोघांना उमेदवारी मिळण्याच्या अटीवर दादांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.खतगावकरांच्या या पक्ष बदलाच्या निर्णयामुळे माञ बिलोली तालुक्यातील काहींनी स्वागत करत आहेत.तर काही कार्यकर्ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून विरोध करताना दिसून येत आहेत. शंकरराव चव्हाण यांच्या तालिमीत तयार होऊन काँग्रेस पक्षातुन आपल्या राजकीय जिवनाची सुरूवा...
बिलोली तालुक्यात अनेक ठिकाणी झाला वृक्षांच्या वाढदिवस साजरा -NNL

बिलोली तालुक्यात अनेक ठिकाणी झाला वृक्षांच्या वाढदिवस साजरा -NNL

नांदेड
बिलोली, गोविंद मुंडकर। वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात झाली. कारला बुद्रुक येथे विशेष कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिकारी वर्षा ठाकूर यासह शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील समाज दिग्गज येथे मार्गदर्शन केले होते. केवळ वृक्ष लावून उपयोगाचे नाही तर झाडांचे संगोपन महत्त्वपूर्ण आहे. हे बाब चांगल्या पद्धतीने रुजवण्यासाठी बिलोली तालुक्यातील शिक्षक सेनेने प्रयत्न सुरू केले. उपक्रमशील असलेल्या श्री बालाजी गेंदेवाड यांनी या कार्यात स्वतःला झोकून दिले. कारला बुद्रुक येथे याविषयी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर यासह शिक्षण विभागातील गणमान्य मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात मुख...
error: Content is protected !!