Wednesday, May 13

Tag: Implement the schemes of the Tribal Development Department

Minister Dr. Ashok Uike : आदिवासी विकास विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने करा – आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके

Minister Dr. Ashok Uike : आदिवासी विकास विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने करा – आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके

नांदेड, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर| आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी आज प्रधानमंत्री जनमन योजना व प्रधानमंत्री धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, आदिंसह आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. आदिवासी विकास विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने करा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीला खासदार संदिपान भुमरे, आमदार भीमराव केराम, आमदार संजना जाधव, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी, प्रकल्प अधिकारी चेतना मोरे आदी बैठकस्थळी तर दुरदृष्यप्रणालीद्वारे विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. या...
error: Content is protected !!