Friday, May 15

Tag: Himayatnagar taluka

Himaytnagar health news : हिमायतनगर तालुक्यातील जिरोना ग्रामपंचायत अंतर्गत गणेशवाडी व तांड्यात डेंग्यू व चिकनगुनिया साथ

Himaytnagar health news : हिमायतनगर तालुक्यातील जिरोना ग्रामपंचायत अंतर्गत गणेशवाडी व तांड्यात डेंग्यू व चिकनगुनिया साथ

आरोग्य, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार l तालुक्यातील आदिवासी बहुल भागात येणाऱ्या मौजे गणेशवाडी तांडा येथील अनेक नागरिक मछरांची अति आत्पत्ती, घाण व दूषित पाण्यामुळे हैराण झाले असून, हात पाय दुखने, ताप व अन्य समस्यांचा त्रास होत असल्यामुळे चिंचोर्डी प्राथमिक रुग्णालयात दाखल केले असता चिकुन गुणिया सदृश आजाराची लागण झाली असून, अनेकजण तापीने ग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. आरोग्य विभागाने गावभेटी देऊन पावसाळ्यापूर्वी जनजागृती केली नसल्याने हि परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे. याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमूख यांनी लक्ष केंद्रित करून साथीच्या आजाराचा फैलाव होण्यापूर्वी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या सवना सर्कलमध्ये गणेशवाडी तांडा हे आदिवासी बहुल भागातील छोटास गाव आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून गाव परिसरात स्वच्...
Grandson murdered grandmother : नातवाने आजीचा खून करून दागिन्यांसह रक्कम केली लंपास; हिमायतनगर तालुक्यातील टेम्भूर्णी येथील घटना

Grandson murdered grandmother : नातवाने आजीचा खून करून दागिन्यांसह रक्कम केली लंपास; हिमायतनगर तालुक्यातील टेम्भूर्णी येथील घटना

क्राईम, नांदेड
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे टेम्भुर्णी येथे एका 75 वर्षीय वृद्ध आजीच्या तोंडात कापड कोंबून तिचा खून करून २ लक्ष ७४ हजार रुप्याचे दागिने व नागडी रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना दिनांक ३ जून रोजीच्या रात्रीला घडली आहे. गयाबाई रामजी तवर असे मयत आजीचे नावं असून, याबाबत हिमायतनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेम्भुर्णी येथील महिला गयाबाई रामजी तवर/ देवसरकर या एकट्याच राहत होत्या. मयत महिलेच्या नावाने नऊ एकर जमीन व स्वतःचे घर आहे. तिन्हींही मुलींचे लग्न झालेले असल्याने त्या सर्वजण आपल्या सागरी राहतात. मयत गयाबाई रामजी तवर यांनी सोमवारी बैन्केतून ९० हजारांची रक्कम काढून आणली होती. तसेच मुलीकडे ठेवलेले २३ ग्राम सोन्याचे दागिने ०१ लक्ष ८४ हजार किंमत असलेले दागिने घेऊन घरी आली होती. याची खबर लागलेल्या मयत महिलेचा नातू मारोती उर्फ बाळ...
error: Content is protected !!