Wednesday, May 13

Tag: Himayatnagar police seized 02 swords

Himayatnagar police seized : हिमायतनगर पोलसांनी 02 तलवार, 01 खंजर, देशी व विदेशी दारू अशी एकूण 36 हजार 460 रुपयाची मालमत्ता

Himayatnagar police seized : हिमायतनगर पोलसांनी 02 तलवार, 01 खंजर, देशी व विदेशी दारू अशी एकूण 36 हजार 460 रुपयाची मालमत्ता

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर पोलीस ठाणे अधिकारी (Himayatnagar police seized) कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील खडकी बा.येथे छापा मारून आरोपीतांकडून 02 तलवार, 01 खंजर, देशी व विदेशी दारू अशी एकूण 36 हज 460/- रुपये किंमतीची मालमत्ता हस्तगत केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, जि.नांदेड यांना ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत हिमायतनगरमध्ये अवैध धंद्यांची गोपनिय माहिती मिळाल्याने पोलीस अधिक्षक यांनी सदर अवैध धंद्यांवर वर कारवाई करणेबाबत श्रीमती शफकत अमना, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर यांना एक विशेष पथक तयार करून कारवाई करणेकामी आदेशीत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दि.22 रोजी श्रीमती. शफकत अमना, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर व पथक तसेच पोनि/अमोल भगत, हिमायतनगर व पथक असे पथक तयार करून छापा मारून खालीलप्रमाने संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. खड...
error: Content is protected !!