Browsing: From Amarnath Cave Part-3

आजचा संपूर्ण दिवस हा रेल्वेतच जाणार असल्यामुळे निवांत उठण्याचे ठरवले होते. पण दररोजची सवय असल्यामुळे सकाळी पाचच्या आधीच जाग आली. प्रात्यविधी आटोपला. पंधरा ते वीस मिनिटात…