Tuesday, June 30

Tag: Free treatment for knee pain and back pain at Saswad for devotees from Alandi

Pandharpur ; आळंदी पंढरपूर दिंडीतील भाविकां साठी सासवड येथे गुडघे दुःखी कंबर दुःखी यावर मोफत उपचार

Pandharpur ; आळंदी पंढरपूर दिंडीतील भाविकां साठी सासवड येथे गुडघे दुःखी कंबर दुःखी यावर मोफत उपचार

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l दर वर्षी प्रमाणे याही वर्षी पुजा हेल्थकेअर सेंटर सिडको नांदेड चे संचालक डॉ.अवधूत पवार आणि त्यांचे चिरंजीव सुजोक व निसर्गोपचार तज्ञ डॉ.संभाजी पवार आणि त्यांचे सहकारी मित्रा द्वारे आळंदी ते पंढरपूर पाई चालणाऱ्या भाविकांच्या गुडघे दुःखी ,कंबर दुःखी आणि इतर होणाऱ्या त्रासावर अकुप्रेसर, सुजोक, कायरो,मसाज या पद्धतीने सासवड पुणे येथे मोफत उपचार करण्यात येणार आहेत. आळंदी ते पंढरपूर पाई वारी करणारे वृद्ध, भाविक चालतात तेव्हा त्यांना गुडघे ,कंबर ,मान पाठ ,दुःखीचा त्रास होतो शिवाय हडपसर ते सासवड या मध्ये दिवे घाट सर्वात मोठा जवळपास 32 किलोमीटर चा सर्वात मोठा टप्पा असतो,सामाजिक बांधिलकी आणि आपले कर्तव्य समजून दर वर्षी डॉ.अवधूत पवार आणि त्यांचे चिरंजीव डॉ.संभाजी पवार त्यांच्या टीम सह गेल्या पाच वर्षांपासून मोफत उपचार सेवा करत आहेत. या वर्षी सुध्दा डॉ.अवधूत पवार आणि डॉ.संभाजी पवार स....
error: Content is protected !!