Friday, May 15

Tag: for Western Regional Youth Festival

Swaratim : ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा संघ पश्चिम विभागीय युवक महोत्सवासाठी गुजरातकडे रवाना -NNL

Swaratim : ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा संघ पश्चिम विभागीय युवक महोत्सवासाठी गुजरातकडे रवाना -NNL

स्पोर्ट्स, नांदेड
नांदेड| पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सव दि. ४ ते ८ जानेवारी या कालावधीमध्ये गणपत विद्यापीठ मेहसाणा (गुजरात) येथे संपन्न होत आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ सहभागी होत असून एकूण २१ कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यासाठी विद्यार्थी कलावंत सज्ज झाले आहेत. विद्यार्थी कलावंत, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक असे मिळून ५० जणांचा संघ आज गणपत विद्यापीठ, मेहसाणा गुजरात कडे रवाना झालेला आहे. इंद्रधनुष्य-२०२४ या आंतर्विद्यापीठ युवक महोत्सवामध्ये विद्यापीठाच्या संघाने चमकदार कामगिरी करून, नाट्य विभागाची चॅम्पियनशिप मिळवत विविध कला प्रकारात नैपुण्य मिळवले आहे. त्याच धर्तीवर पश्चिम विभागीय युवक महोत्सवामध्ये सुद्धा आपल्या विद्यापीठाचे विद्यार्थी आपल्या नैपुणाने चमकतील असा विश्वास व्यक्त करत विद्यापीठाचे कुलगु...
error: Content is protected !!