Browsing: for tribal students in Himayatnagar; Inspect by quality control machine

हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील घारापुर वळण रस्त्याजवळ आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाचे बांधकाम कोट्यवधी रुप्याच्या निधीतून सुरु आहे.…