Friday, July 3

Tag: for purchase of Shri Ganesha idol

Alternative arrangement of transport : श्री गणेश मूर्ती खरेदीसाठी सिडको मुख्य बाजारपेठेत वाहतूकीची पर्यायी व्यवस्था -NNL

Alternative arrangement of transport : श्री गणेश मूर्ती खरेदीसाठी सिडको मुख्य बाजारपेठेत वाहतूकीची पर्यायी व्यवस्था -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| सिडको हडको परिसरातील मुख्य बाजारपेठेत दरवर्षी श्री गणेश मूर्ती खरेदी व पूजेचे साहित्य घेण्यासाठी मुख्य रस्त्यावर होत असलेली गर्दी पाहता ग्रामीण पोलीस स्टेशन कर्मचारी, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, व छत्रपती शिवाजी चौक भागातील युवा कार्यकर्ते यांनी मुख्य वाहतूक पर्यायी मार्गवर वळवून नागरीकां सह विक्रेते यांना दिलासा दिला असून या केलेल्या सहकार्य बदल विक्रेता बांधवांनी व विविध प्रतिष्ठान यांनी अभिनंदन केले आहे. दरवर्षी प्रमाणे सिडको परिसरातील अण्णा भाऊ साठे चौक ते राज कॉर्नर मार्गावर छत्रपती शिवाजी चौक, क्रांती चौक भागात विविध प्रतिष्ठानचे व्यापारी श्री मुर्ती विक्रीसाठी तर पूजेचे साहित्य ग्रामीण भागातील लोहा, कंधार, पालम, गंगाखेड व नांदेड तालुक्यातील अनेक गावातून मोठया प्रमाणात पूजेचे साहित्य विक्रीसाठी गेल्या दोन दिवसापासून विक्रीसाठी आणले आहेत. ...
error: Content is protected !!