Friday, May 15

Tag: Congress office bearers

former minister MLA Amit Deshmukh : माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या आवाहनानंतर काँग्रेस पदाधिकारी, प्रशासनासह लातूरकरांच्या मदतीला

former minister MLA Amit Deshmukh : माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या आवाहनानंतर काँग्रेस पदाधिकारी, प्रशासनासह लातूरकरांच्या मदतीला

लातूर, सोशल वर्क
लातूर| लातूरमध्ये मान्सूनपूर्व अतिवृष्टीने घरांमध्ये पाणी शिरले, रस्ते जलमय झाले. अशा संकटाच्या काळात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केलेल्या आवाहनाने लातूरकरांना दिलासा मिळाला. त्यांच्या सूचनेनुसार काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख आणि प्रशासकीय कर्मचारी नागरिकांच्या मदतीला धावले, त्यांनी एकजुटीने मदतकार्य सुरू केले. स्वच्छता अभियान, पंचनामे आणि प्रशासनासोबतच्या समन्वयामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लातूर शहर व परिसरात काल (मंगळवार, २७ मे) दुपारनंतर झालेल्या मान्सूनपूर्व अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहराच्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, तर रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत होते. अनेक खोलगट भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. या पार्श्वभूमीवर, राज्याचे माजी मंत्री आमदार अमि...
error: Content is protected !!