नांदेड

Sant Dnyaneshwar Maharaj | वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप…संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात केले अन्नदान – NNL

नांदेड| येथील युवकांनी आपल्या स्वयं प्रेरणेतून व विठ्ठलाच्या ठाई असलेल्या भक्तिभावातून पंढरपूर पायी चालणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप मोठ्या उत्साहाने केले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की नांदेड येथील समाजसेवेने प्रेरित झालेले युवक युवराज उदगावकर, अमोल नागठाणे, वैभव बुरांडे,अभिजीत बोबडे व मयूर पत्रे यांनी एकत्र येत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पंढरपूर कडे पायी चालणाऱ्या दिंडीसाठी पुणे जिल्ह्यातील एचपी बोबडे पेट्रोल पंप लोणार फलटण रोड काशीवाडी समोर निंभोरे येथे महाप्रसाद वाटपाचे आयोजन केले होते. त्यास वारकऱ्यांनी ही महाप्रसादाचा आस्वाद घेत येथेच उपस्थिती लाभली व या युवकांनी सुरू केलेले आहे या उपक्रमास मनापासून शुभेच्छा देत पुढील पंढरीची आपली वारी साठी ची वाटचाल कायम ठेवली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button