Sunday, June 28

Tag: Watp…Sant Dnyaneshwar

Sant Dnyaneshwar Maharaj | वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप…संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात केले अन्नदान – NNL

Sant Dnyaneshwar Maharaj | वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप…संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात केले अन्नदान – NNL

नांदेड
नांदेड| येथील युवकांनी आपल्या स्वयं प्रेरणेतून व विठ्ठलाच्या ठाई असलेल्या भक्तिभावातून पंढरपूर पायी चालणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप मोठ्या उत्साहाने केले आहे. याविषयी अधिक माहिती अशी की नांदेड येथील समाजसेवेने प्रेरित झालेले युवक युवराज उदगावकर, अमोल नागठाणे, वैभव बुरांडे,अभिजीत बोबडे व मयूर पत्रे यांनी एकत्र येत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पंढरपूर कडे पायी चालणाऱ्या दिंडीसाठी पुणे जिल्ह्यातील एचपी बोबडे पेट्रोल पंप लोणार फलटण रोड काशीवाडी समोर निंभोरे येथे महाप्रसाद वाटपाचे आयोजन केले होते. त्यास वारकऱ्यांनी ही महाप्रसादाचा आस्वाद घेत येथेच उपस्थिती लाभली व या युवकांनी सुरू केलेले आहे या उपक्रमास मनापासून शुभेच्छा देत पुढील पंढरीची आपली वारी साठी ची वाटचाल कायम ठेवली....
error: Content is protected !!