Sunday, May 17

Tag: Bulldozers used by rural police

Police Action ; अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलीसांकडून बुलडोजरचा वापर – NNL

Police Action ; अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलीसांकडून बुलडोजरचा वापर – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड । पोलिस अधीक्षक यांच्या सुचनेनुसार अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलीसांकडून बुलडोजरचा वापर करून तीन दारु विक्रीचे पत्राचे शेड, दोन मटका बुकीचे शेड व इतर 12 पानपट्टी व पत्राचे शेड अतिक्रमण काढले आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत अवैध धंदयाचे ठिकाणारवर कार्यवाही करण्याचे सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनाक 04/01/2025 रोजी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत मौजे बळीरामपुर चौक आणि बळीरामपुर मुख्य रस्ता व अंतर्गत रस्स्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले होते. अशाच पध्दतीने पान टपऱ्या , पत्राचे शेड उभारुन त्याच्या मध्ये अवैध दारू विकणे, मटका ,बुकी चालवणे, जुगार चालवणे, प्रतिबंधीत गुटखा विकणे, तंबाखू विकणे अशा प्रकारचे अवैध व्यवसाय चालू होते. अनेक वेळा गुन्हे दाखल करुनही त्यांच्यावर फरक पडत...
error: Content is protected !!