Browsing: Baswantrao Mundkar

स्वतःसाठीच तर सगळे जगतात पण दुसऱ्यासाठी ही जगता आलं पाहिजे… आपलंही आयुष्य देश सेवेसाठी परमेश्वराकडे मागता आलं पाहिजे… आपलं जीवन हे आपल्यासाठी नसून आपल्या देशासाठी आहे…

स्वातंत्र्य संग्रामाच्या विविध चळवळींमध्ये योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य योद्ध्यांची स्मृती आजही आपल्या मनामध्ये अजरामर आहे. अशा एका महान योद्ध्याचे नाव म्हणजे स्वर्गीय बसवंतराव मुंडकर. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित…