नांदेडकृषी

Workshop ; महाराष्ट्र गोजातीय प्रजनन ( विनियमन ) कायदाच्या प्रभावी अंमलबजावणीची कार्यशाळा

नांदेड। Maharashtra Bovine Breeding Regulatory Authority / महाराष्ट्र गोजातीय प्रजनन ( विनियमन ) अधिनियम 2023 अंतर्गत कायदा अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणी करिता सुलभ नोंदणी प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने दि.24/06/2025 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह ,जिल्हा परिषद, नांदेड येथे नांदेड जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

यावेळी मा. डॉ.नाना सोनवणे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त ,लातुर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. डॉ.राजकुमार पडिले ,जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,नांदेड ,डॉ.प्रविणकुमार घुले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड,डॉ.दिनेश महेर,सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र,नांदेड व सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button