Thursday, May 21

Tag: of Maharashtra Bovine Breeding (Regulation) Act

Workshop ; महाराष्ट्र गोजातीय प्रजनन ( विनियमन ) कायदाच्या प्रभावी अंमलबजावणीची कार्यशाळा

Workshop ; महाराष्ट्र गोजातीय प्रजनन ( विनियमन ) कायदाच्या प्रभावी अंमलबजावणीची कार्यशाळा

नांदेड, कृषी
नांदेड। Maharashtra Bovine Breeding Regulatory Authority / महाराष्ट्र गोजातीय प्रजनन ( विनियमन ) अधिनियम 2023 अंतर्गत कायदा अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणी करिता सुलभ नोंदणी प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने दि.24/06/2025 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह ,जिल्हा परिषद, नांदेड येथे नांदेड जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी मा. डॉ.नाना सोनवणे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त ,लातुर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. डॉ.राजकुमार पडिले ,जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,नांदेड ,डॉ.प्रविणकुमार घुले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड,डॉ.दिनेश महेर,सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र,नांदेड व सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन उपस्थित होते....
error: Content is protected !!