नांदेडमहाराष्ट्र

Gurukul English School Honored ; हिमायतनगर येथील गुरुकुल इंग्लीश स्कुलचा सर्वोत्कृष्ठ शाळा पुरस्काराने सन्मान

हिमायतनगर। येथील गुरुकुल इंग्लीश स्कुल व ज्यु. कॉलेजला सर्वोत्कृष्ठ शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, शाळेचे सचिव मनोहर ए राठोड यांना नुकतेच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ठाणे येथील डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हिरानंदानी मेडयुज येथे महाराष्ट्र इंग्लीश स्कुल ट्रस्टीज असोसिएसन मार्फत शैक्षणीक वर्ष 2024-25 करीता गुरुकुल इंग्लीश स्कुल अँड ज्यु. कॉलेजला सर्वोत्कृष्ठ शाळा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हि शाळा ग्रामीण भागात येत असली तरीही उज्वल भविष्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवून विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करत असते.

IMG 20250427 WA0013 Gurukul English School Honored ; हिमायतनगर येथील गुरुकुल इंग्लीश स्कुलचा सर्वोत्कृष्ठ शाळा पुरस्काराने सन्मान

यासाठी गुरुकुल इंग्लीश स्कुल ऐंड ज्यु. कॉलेजला हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे मान्यवरांनी ठाणे (मुंबई) येथे नमुद केले आहे, या यशाबदल संस्थेचे अध्याक्ष व सचिन डॉ मनोहर ए. राठोड, सोहम राठोड, श्री विजय गणपत जाधव (मुख्याद्यापक) श्री आडेल भाटे, श्री पंगनवाड सर, श्री गजानन जाधव सर, श्री कृष्णा पवार सर व इतर सर्व शिक्षकाचे अभिनंदन केले जाते आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!