Browsing: after drowning in Godavari river in Basar

धर्माबाद/बासर। धर्माबाद येथून जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र बासर येथील गोदावरी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी हैदराबाद येथून आलेल्या 18 भाविकांपैकी 5 युवकांचा गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला…