नवीन नांदेड l प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी दि.२६जानेवारी रोजी काकांडी येथे सुदीन पाटील बागल मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून
शिवसेना शिंदे गट नेते विधान परिषद, आ.हेमंत पाटील ,नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आ.आनंदरावजी पाटील बोंढारकर, विनय पाटील गिरडे,शिवसेना जिल्हाप्रमुख नांदेड व उद्घाटक म्हणून गतवर्षीच्या रक्तदात्या महिला यांच्यी उपस्थिती राहणार आहेत.

गतवर्षी रक्तदान केलेल्या श्रीमती. वच्छलाताई मारोतराव पुय्यड,सौ. सखुबाई विठ्ठल बागल, सौ.संगिता नागनाथ चिंतावार,सौ.रेखाताई शिवानंद बागल सौ.सुरेखा शिवाजी बागल सौ.अंजनाबाई राजु बागल सौ. कविता विठ्ठल बागल,
सौ.पुजा विलास बागल,सौ.दिपाली तुकाराम घोगरे ,सौ.प्रतिभा नंदकुमार पवितवार सौ.अरुंधती अश्वीन पवितवार,सौ. सुरेखा संतोष बागल ,कु.मंजु प्रदिप कोल्हे,सौ. पुजा लक्ष्मण चव्हाण,सौ. अंनिता राजेश कोल्हे.

सौ. सिमा भुजग बागल,सौ.अंजना सोनाजी पोपळाईतकर सौ.लताबाई माधवराव भागानगर,सौ. चंद्रकला नवनाथ शेळके ,सौ.मिरा प्रदिप कोल्हे, सौ.रेणुका कैलास बागल, सौ.शाहुबाई रामा शिंदे,सौ.मनीषा मारोती बागल ,सौ.शेवंता रावसाहेब वल्लेप,सौ.रुपा रामा देवकर,सौ.विनंती साहेबराव बागल, कु.वैष्णवी अश्विन पवितवार ,कु. संध्या रावसाहेब वल्लेप यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सदरील शिबीर वेळ:स.९ ते दु.३ दरम्यान आयोजित करण्यात आले असून या रक्तदान शिबीरात सुदिन संभाजी पाटील बागल काकांडी ता.जि. नांदेड यांनी केले आहे.
