Thursday, May 14

Tag: Organized a grand blood donation camp at Kankadi on the occasion of Republic Day.

blood donation camp ; प्रजासत्ताक दिनानिमित्त कांकाडी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

blood donation camp ; प्रजासत्ताक दिनानिमित्त कांकाडी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड l प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी दि.२६जानेवारी रोजी काकांडी येथे सुदीन‌ पाटील बागल मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिवसेना शिंदे गट नेते विधान परिषद, आ.हेमंत पाटील ,नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आ.आनंदरावजी पाटील बोंढारकर, विनय पाटील गिरडे,शिवसेना जिल्हाप्रमुख नांदेड व उद्घाटक म्हणून गतवर्षीच्या रक्तदात्या महिला यांच्यी उपस्थिती राहणार आहेत. गतवर्षी रक्तदान ‌ केलेल्या श्रीमती. वच्छलाताई मारोतराव पुय्यड,सौ. सखुबाई विठ्ठल बागल, सौ.संगिता नागनाथ चिंतावार,सौ.रेखाताई शिवानंद बागल सौ.सुरेखा शिवाजी बागल सौ.अंजनाबाई राजु बागल सौ. कविता विठ्ठल बागल, सौ.पुजा विलास बागल,सौ.दिपाली तुकाराम घोगरे ,सौ.प्रतिभा नंदकुमार पवितवार सौ.अरुंधती अश्वीन पवितवार,सौ. सुरेखा संतोष बागल ,कु.मंजु प्रदिप कोल्हे,सौ. पुजा लक्ष्मण चव्हाण,सौ...
error: Content is protected !!