Sunday, May 31

Tag: 14-5 crores settled

3 thousand 612 cases settled : राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यात 3 हजार 612 प्रकरणे निकाली ; साडेचौदा कोटीची तडजोड

3 thousand 612 cases settled : राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यात 3 हजार 612 प्रकरणे निकाली ; साडेचौदा कोटीची तडजोड

क्राईम, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तळमजला येथे 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वा. राष्ट्रीय लोकअदालतीचा उद्घाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, बार असोसिएशन अॅड आशिष गोधमगावकर, जिल्हा सरकारी वकील अॅड रणजित देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद देशपांडे तसेच नांदेड येथील सर्व न्यायाधीश उपस्थित होते. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सुनील वेदपाठक यांच्या हस्ते उत्कृष्ट बाल-साहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचा सत्कार करतांना त्यांच्या साहित्यिक कार्यकर्तृत्वाचा ...
error: Content is protected !!