Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - rural police station : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यी जय्यत तयारी -NNL
नांदेड धार्मिक September 5, 2024

rural police station : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यी जय्यत तयारी -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 5, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड| नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सिडको हडको परिसरासह ग्रामीण भागात सार्वजनिक जयंती मंडळ यांनी परवानगी घेणे, मंडप सज्जावट यासह अनेक कामे अंतिम टप्प्यात आली असून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ग्रामीण शहरी भागातील जवळपास २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवानगी साठी ऑनलाईन अर्ज केले आहेत.

७ सप्टेंबर रोजी गणेश बाप्पा आगमन होणार असून दोन दिवस शिल्लक असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांनी परराज्यातील तेलंगणा व आंध्रप्रदेश तर महाराष्ट्र राज्यातील विदर्भ भागातील अमरावती, उमरखेड,लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, नांदेड जिल्ह्यातील लोहा ,नांदेड शहरातील गाडीपुरा,जुना व नवीन कौठा भागातील, साईबाबा मंदीर वसरणी परिसरातील गणेश मूर्ती कारखाना येथुन आकर्षक व सुबक अशा गणेश मूर्ती आणल्या तर काही मंडळानी बुकिंग केले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी शहरी भागातील मनपा क्षेत्रीय कार्यालय नाहरकत परवानगी तर ग्रामीण भागातील गणेश मंडळ यांनी ग्रामपंचायत परवानगी व महावितरण विज पुरवठा परवानगी घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशन येथे परवानगी साठी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत, यात शहरी व ग्रामीण यांनी २५ अर्ज दाखल केले आहेत.

सिडको व हडको शहरातील औकांर गणेश मंडळ हडको यांनी हैदराबाद येथुन युवा शक्ती गणेश मंडळ हडको यांनी नांदेड शहरातून ,वैभव नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हडको, सिडको परिसरातील अनेक गणेश मंडळांनी ,तर संभाजी चौक भागातील काळा हनुमान मंदिर गणेशोत्सव मंडळ ,शिव मंदीर सिडको समोरील मोरया गणेश मंडळ यांच्या सह सिडको हडको भागातील अनेक गणेश मंडळ ,ग्रामीण भागातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळ यांनी मंडप सजावट सह जय्यत तयारी केले.

in rural police station limits Successful preparation of public Ganeshotsav Mandal
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMla.Bhimrao Keram : ज्ञानोबा बने यांनी नि:स्पृहपणे काम केले म्हणूनच सेवापूर्ती निमित्त त्यांचा सन्मान -आमदार भीमराव केराम -NNL
Next Article Honorable teachers : शिक्षक दिनी केला उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा सन्मान -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

MahaDBT portal : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत- सहाय्यक आयुक्त

July 1, 2025

Come on girls! : चला मुलींनो ! आता वडिलांना सांगू या उच्च शिक्षणासाठी मुलींना खर्च नाही ! -NNL

August 29, 2024

Chief Minister Devendra Fadnavis : अद्वितीय असलेल्या महाराष्ट्राला अधिकाधिक उत्तम राज्य बनवू –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 9, 2025

किनवट तालुक्यात बनावट खतांसह पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त -NNL

June 11, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Vaijnath Maharaj Mathpati : वैजनाथ महाराज मठपती यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

Students have to go to Berli (Khu) village through Nadi : बेरळी (खु) गावात विद्यार्थ्यांना जावे लागते नदी पत्रातून; अनेक वर्षाची मागणी पण पूल नाही -NNL

जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य -मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल – NNL

Hundreds of men and women supported the Amaran Uposhan : फुलेनगरच्या नागरिकांनी सुरू केलेल्या अमरण उपोषनाला शेकडो महिला पुरुषांनी चुलबंद ठेऊन दिला पाठिंबा

Illigal pimples ; १५० ब्रासच्या रॉयल्टीवर २ हजार ब्रास मुरुमाचे उत्खनन, ठेकेदाराचा प्रताप

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?