Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

February 5, 2026

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

February 5, 2026

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई
  • Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - आई – वडिलांच्या चरित्र वाचनातून विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा घ्यावी – कुलगुरू डॉ. चासकर -NNL
नांदेड June 19, 2024

आई – वडिलांच्या चरित्र वाचनातून विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा घ्यावी – कुलगुरू डॉ. चासकर -NNL

NNL TeamBy NNL TeamJune 19, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ज्ञान स्रोत केंद्रामध्ये राष्ट्रीय वाचन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या शुभ हस्ते स्वामी रामानंद तीर्थ व केरळ ग्रंथालय चळवळीचे जनक श्री. पी. एन. पन्नीकर यांच्या प्रतिमेस चंदनहार व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. चासकर यांनी राष्ट्रीय वाचन दिनाची शपथ दिली.

याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. मनोहर चासकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, आई- वडिलांच्या चरित्र वाचनातून वाचन प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. वाचनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रातील अग्रलेख वाचावेत असा त्यांनी सल्ला दिला. ग्रंथालयांचे स्वरूप बदलत असून आगामी काळात माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने विद्यार्थ्यांना हवे ते साहित्य सॉफ्ट कॉपी मध्ये उपलब्ध करून द्यावे लागेल असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी केले. जी. एन. लाटकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. आर. डी. काळे, डॉ. ए. बी. हंबर्डे, व्ही. एन. मोरे, एस. ए. डहाळे, खाजामिया सिद्दीकी, एम. जी. पुजारी, एम. एस. लुटे, डी. एस. पोपळे, कु. पी.डी. भुसारे, कु.पी. एस. बडगे, वाय. व्ही. हंबर्डे यांनी प्रयत्न केले. भारत सरकारच्या संकेतस्थळावर जाऊन राष्ट्रीय वाचन दिनाची शपथ घेऊन प्रमाणपत्र प्राप्त करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. त्या दृष्टीने संबंधित संकेतस्थळाचा क्यू आर कोड विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला.

Students should be inspired to read by reading the biographies of their parents Vice-Chancellor Dr. Chaskar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleजागा उपलब्ध होत नसलेल्या उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था झरी येथील गुरूव्दारात – पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे -NNL
Next Article केवळ नांदेड उत्तर-दक्षिणचेच नव्हे तर नांदेड जिल्ह्याचे संपूर्ण आमदार नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक ठरवतील..! – डाॅ.हंसराज वैद्य -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

His Holiness Balayogi Venkataswami Maharaj | ओम नमःशिवाय नामजप यज्ञात सर्वानी सहभागी व्हावं – पपू.बालयोगी व्यंकटस्वामी महाराज – NNL

August 1, 2024

Yalkot Yalkot Jayamalhar : यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात उद्यापासून माळेगावच्या यात्रेला प्रारंभ; 29 डिसेंबर देवस्वारी व पालखी पूजन – NNL

December 28, 2024

Voting for 29 municipal corporations : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान व 16 जानेवारीला मतमोजणी 

December 16, 2025

political ‘rocket..un..tickly : लोहा कंधार “मध्ये दिवाळीत” लक्ष्मी तोटा, सुतळी बॉम्ब’…राजकीय ‘रॉकेट..अन..टिकल्या ‘सूरसुऱ्या’ – NNL

November 1, 2024
Advertisement
टॉप बातम्या

A school named Vitthal was filled | विठ्ठल नामाची शाळा भरली आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्यांनी विठुनामाच्या टाळ मृंदगाच्या जयघोषात पायी दिंडी -NNL

action on sand theft : पोलीस स्टेशन कुंटूर व महसुल प्रशासन यांची रेती चोरीवर संयुक्त कार्यवाही -NNL

The quarter-final matches will be played on Saturday : शनिवारी रंगणार उपांत्यपूर्व फेरीचे सामने! -NNL

Mahur ; राज्यस्तरीय शिक्षक ‘करा ओके’ गीत गायन महाअंतिम सोहळा माहूरला रंगणार

Dr. Govind Nandede : विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन जीवनात यशस्वी व्हावे – शिक्षण तज्ञ डॉक्टर गोविंद नांदेडे

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

February 5, 2026

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

February 5, 2026

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?