कंधार, सचिन मोरे| भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मयुर कांबळे मित्र मंडळाच्या वतीने शनिवारी, दि.6 डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ६९ रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


यावेळी डॉ.उत्तमराव सोनकांबळे, मन्नान चौधरी, मोहम्मद जफरोदिन, मधुकर डांगे, केशव जाधव, अशोक कांबळे, शोभाबाई कांबळे, स्वाती कांबळे, ममता सोनकांबळे, अॅड. प्रफुल्ल शेंडगे, डॉ. बाळासाहेब पवार, शेख हब्बूभाई, गंगाधर कांबळे, शेख आसेफ, सुधाकर थोटे, शिवाजी कदम, राजहंस शहापुरे, विलास कांबळे, जितेंद्र ढवळे, नामदेव कांबळे, पिंटू कदम, अक्षय सोनकांबळे, मधुकर कांबळे, माधव कांबळे, बळीराम कांबळे, प्रकाश ढवळे, विजय सोनकांबळे, नामदेव जाभाडे, सदाम मोडके, प्रकाश ढवळे, प्रेमानंद गायकवाड, राजूभाऊ सोनकांबळे, राज मळगे, मच्छिंद्र वाघमारे, माणिक कांबळे आदी उपस्थित होते.



या शिबिराच्या यशस्वितेसाठी अनिकेत जाधव, मयुर कांबळे, शुभम केंद्रे, संभाजी कांबळे, राजेश्वर कांबळे, अॅड. सिद्धार्थ वाघमारे, डॉ.सदानंद जोंधळे, अमरदीप येवतीकर, स्वप्नील कांबळे, राजू कांबळे, राजरत्न कांबळे, विजय कांबळे, वैभव वाघमारे, नितीन कांबळे, सुशांत कांबळे, शुभम जोंधळे, शेख सोहेल, अक्रम कुरेशी यांनी परिश्रम घेतले.



गुरु गोविंदसिंघजी ब्लड सेंटरने केले रक्त संकलित
यावेळी गुरु गोविंदसिंघजी ब्लड सेंटर, नांदेडचे कपिल वाडवे, गणेश नागरे, अनिता कुमार, अक्षता शिंदे, प्रतिक्षा मोखेडे यांनी रक्त संकलित केले.


