Friday, June 26

Tag: in Kandahar ’69 donors donated blood’

blood donation camp : कंधार येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ‘ ६९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

blood donation camp : कंधार येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ‘ ६९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

नांदेड, सोशल वर्क
कंधार, सचिन मोरे| भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मयुर कांबळे मित्र मंडळाच्या वतीने शनिवारी, दि.6 डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ६९ रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी डॉ.उत्तमराव सोनकांबळे, मन्नान चौधरी, मोहम्मद जफरोदिन, मधुकर डांगे, केशव जाधव, अशोक कांबळे, शोभाबाई कांबळे, स्वाती कांबळे, ममता सोनकांबळे, अॅड. प्रफुल्ल शेंडगे, डॉ. बाळासाहेब पवार, शेख हब्बूभाई, गंगाधर कांबळे, शेख आसेफ, सुधाकर थोटे, शिवाजी कदम, राजहंस शहापुरे, विलास कांबळे, जितेंद्र ढवळे, नामदेव कांबळे, पिंटू कदम, अक्षय सोनकांबळे, मधुकर कांबळे, माधव कांबळे, बळीराम कांबळे, प्रकाश ढवळे, विजय सोनकांबळे, नामदेव ...
error: Content is protected !!