Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - Blog - Shiradhon ; शिराढोण येथे श्री भीमाशंकर नवरात्र महोत्सव व यात्रा सोहळयास सोमवार पासून प्रारंभ
Blog धार्मिक नांदेड September 20, 2025

Shiradhon ; शिराढोण येथे श्री भीमाशंकर नवरात्र महोत्सव व यात्रा सोहळयास सोमवार पासून प्रारंभ

१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री आग्नी पालखी सोहळा मान्यवराची उपस्थीती लागणार
NNL TeamBy NNL TeamSeptember 20, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर, माणिक भिसे l येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता. कंधार येथील महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमवत केदार वैराग्य पिठाधीश्वर श्री. श्री. श्री. १००८ जगद्गुरू भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी ( शिवाचार्य रत्न श्री. ष. ब्र. प्र. षडक्षर शिवाचार्य महाराज शिराढोणकर ) , यांच्या सान्निध्यात दि. २२ सप्टेंबर २०२५ ते दोन ऑक्टोबर दरम्यान श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव निमित्त दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव काळात दररोज शिवपाठ दुर्गा सप्तसती पायायण , रेणुकविजय पुराण अखंड भगवत्राम सप्ताह रात्री ८ ते ११ , किर्तन व भजन , आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. दि. १ ऑक्टोबर रोजी बुधवारी सायंकाळी सात ते दहा महाप्रसाद , रात्री दहा ते एक वाजता दरम्यान गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री तीन वाजता ( पहाटे ) श्री भीमाशंकर महाराजांच्या पालखीचे अग्नी कुंडातून प्रवेश होईल , त्यानंतर दि. दोन ऑक्टोबर रोजी गुरूवारी विजयादशमी सकाळी ११ वाजता भीमाशंकर पालखीचे विसर्जन व जगदगुरूचे आर्शिवचन होईल ‌ . यावेळी महाराष्ट्रातुन मान्यवर व भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभणार आहे.

श्री भीमाशंकर नवरात्र महोत्सव व यात्रेनिमित्त विविध किर्तनकाराचे किर्तनाचे आयोजन केले आहे. यामध्ये दि. २२ सप्टेंबर रोजी सोमवारी रात्री किर्तनकार म्हणून शि. भ. पण. मन्मथ महाराज कुऱ्हाडे धानोर , दि. २३ सप्टेंबर मंगळवारी रात्री शि. भ. पण. शिवानीताई माधव शिवशेट्टे , दि. २४ सप्टेंबर बुधवारी शि. भ. प. कैलास महाराज जामकर ता. जळकोट , दि. २५ सप्टेंबर गुरुवारी शि. भ. प. संगीताताई संतोष बेद्रीकर ता. नायगाव , दि. २६ सप्टेंबर शुक्रवारी शि. भ. प. भिमराव गंगाधर पटणे बावलगाव ता. बिलोली , दि. २७ सप्टेंबर शनिवारी शि. भ. प. अमोल महाराज लांडगे बनवस ता. पूर्णा , दि. २८ सप्टेंबर रविवारी शि. भ. प. मन्मथ अप्पा डांगे गुरूजी ( मोठी लाठी) उस्माननगर ता. कंधार , दि. २९ सप्टेंबर सोमवारी शि. भ. प. आरती कावरे बोरी जि. जिंतूर , दि. ३० सप्टेंबर मंगळवारी शि. भ. प. श्रीदेवीताई कापसीकर लोहा , दि १ ऑक्टोबर रोजी बुधवारी शि. भ. प. विवेकानंद स्वामी साकोळकर उदगीर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी परिसरातील भाविकांनी श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळ्यातील कार्यक्रमास आणि जगद्गुरु यांच्या आर्शिवचनाचा व महाप्रसाद व पालखीचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सदभक्त मंडळी शिराढोण यांनी केले आहे

from Monday at Shiradhon Shri Bhimashankar Navratri Festival and Yatra celebrations begin
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr Rekhatai chavhan visit : स्व. शेख चांदभाई यांच्या कुटुंबाचं काँग्रेसच्या डॉ. रेखाताई चव्हाण यांच्याकडून सांत्वन
Next Article Crops Damaged : राज्यात अतिवृष्टीमुळे 63 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान – कृषी मंत्री दत्तात्रय भरणें
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shankarraoji Chavan Vishnupuri Project : शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामासाठी पाणी पाळ्याचे वेळापत्रक निश्चित

December 4, 2025

Demand : समाज माध्यमांवर जातीय दंगल निर्माण करणा-या तृतीपंथीयांवर गुन्हे दाखल करा : समस्त तृतीपंथीयांची मागणी

July 11, 2025

Swami Samarth : स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ कडून लाखो भाविकांसाठी महाप्रसादाची सोय

September 26, 2025

CIDCO ; सिडको येथे परभणी घटनेचा निषेधार्थ आंदोलन,आरोपीवर कठोर कारवाई करा – NNL

December 12, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Soyabeans amount ; सोयाबीन शासनाला देऊन ही रक्कम मिळाली नाही शेतकरी पत्रकारावर आली आमरण उपोषणाची वेळ

Sports Officer Nanded gifted 400 books : जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांच्यातर्फे हु.ज.पा.महाविद्यालयास 400 पुस्तके भेट -NNL

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

Auto Document inspection ; शहर वाहतूक शाखा तर्फे अॅटोरिक्षा वाहनांचे कागदपत्र तपासणी मोहीम राबविण्यात आली -NNL

हदगाव उपजिल्हारुग्णालयात रक्ततपासणी ओपीडी त्वरीत उपलब्ध करा – प्रल्हाद पाटील – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?